अभिनेत्री पर्ण पेठे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री. पर्ण मराठीतील एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पर्ण सोशल मिडीयावर बरीच अॅक्टीव्ह असून सध्या तिच्या नवीन लूक सोशल मिडीयावर बरीच चर्चा होतेय. पर्णने नुकताच हेअर कट केला असून तिच्या श़ॉर्ट हेअर लूकमधील फोटोज सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये आधी ती कुर्ता घालून लाँग हेअरमध्ये दिसून येते आणि त्यानंतर ती अचानक शॉट हेअरमध्ये दिसून येतेय. तिच्या या व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलीच पसंती मिळतेय. तिचा हा राऊडी लूक चाहत्यांना खूप आवडलाय. तिच्या या शॉर्ट हेअर आणि ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Snehalvo
#Parnapethe #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber